मी कोण,माझी ओळ्ख काय,माझ अस्तीत्व काय. काल ज्यांच्या नजरेत स्वतःची ओळख शोधत होतो, आज त्यांचीच ओळख हरवलीय. आज ज्यांच्यासाठी स्वतःला उभ करायच, तो प्रत्येकजण उद्याच्या चिंतेत व्यस्त, आणि का म्हणुन नसाव.
अस्तीत्व असो वा नसो आपण आपल उमलत रहाव..फुलांसारख. फुलण्याआधी त्यानी कुठे केली अस्तीत्वाची चिंता वा मागीतली ओळ्ख.. देव्हारयात वा कलेवरावर.. दोन्ही जागी तेवधीच टवटवीत राहतात ती...